You can not select more than 25 topics Topics must start with a letter or number, can include dashes ('-') and can be up to 35 characters long.

8 lines
3.1 KiB

1.
हे पान डॉक्युविकि च्या पहिल्या इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन साठी मदत करतं. या इंस्टॉलर विषयी जास्ती माहिती त्याच्या माहितीसंग्रह पानावर उपलब्ध आहे.

2.
डॉक्युविकि विकी पाने व सम्बंधित माहिती ( उदा. फोटो , शोध सूची, जुन्या आवृत्ती ई.) साठवण्यासाठी सामान्य फाइलचा उपयोग करतं. डॉक्युविकिने नीट काम करण्यासाठी डॉक्युविकिला या फाइल जिथे साठवल्या आहेत त्या डिरेक्टरीमधे लेखनाचे हक्क ( write access ) असणे अत्यावश्यक आहे. या इंस्टॉलरला डिरेक्टरीचे हक्क सेट करता येत नाहीत. ते थेट तुमच्या शेल मधून सेट करावे लागतात, किंवा तुम्ही व्यावसायिक होस्टिंग वापरत असाल तर FTP वापरून अथवा तुमच्या होस्टिंग कंट्रोल पॅनल ( उदा. cPanel वगैरे ) मधून सेट करावे लागतात.

3.
हा इंस्टॉलर तुमच्या डॉक्युविकिचे ACL कॉन्फिगरेशन ठरवेल, ज्याद्वारे तुम्हाला व्यवस्थापकीय लॉगिन, डॉक्युविकिच्या व्यवस्थापन मेनू मधे प्लगिनचे इन्स्टॉलेशन, सदस्यांची व्यवस्था, विकी पानांवरील हक्क, कॉन्फिगरेशन बदलणे ई. साठी प्रवेशाचे हक्क वगैरे बदल करता येतील. ही व्यवस्था डॉक्युविकि वापरण्यासाठी आवश्यक नाही पण वापरल्यास डॉक्युविकिचे व्यवस्थापन अधिक सुरळित होइल.

4.
अनुभवी सदस्य किंवा ज्याना काही ख़ास गरजा असतील त्यानी खालील लिंक्स वापराव्यात : इन्स्टॉलेशनविषयी सूचना and कॉन्फिगरेशनची सेटिंग