You can not select more than 25 topics Topics must start with a letter or number, can include dashes ('-') and can be up to 35 characters long.
 
 
 
 
 

8 lines
1.7 KiB

  1. ====== लोकप्रियता फीडबॅक ======
  2. हे टूल तुमच्या विकी संबंधी माहिती गुप्तपणे गोळा करते आणि डॉक्युविकीच्या निर्मात्याना पाठवते. याद्वारे त्यांना डॉक्युविकी प्रत्यक्ष कशी वापरली जाते व त्यानुसार प्रत्यक्ष माहितीवर आधारित पुढील सुधारणा करण्यास मदत होते.
  3. तुम्ही हे टूल ठराविक अंतराने परत वापरत राहिल्यास अधिक चांगले ,कारण तुमची विकी जसजशी वाढेल तसे डेवलपर लोकाना त्याबद्दल माहिती कळण्यास मदत होइल. तुमचा डेटा गुप्त निर्देशकाद्वारे ओळखला जाइल.
  4. या डेटा मधे पुढील प्रकारची माहिती असेल : तुमच्या डॉक्युविकीची आवृत्ति, त्यातील पानांची संख्या व साइज़, इन्स्टॉल केलेले प्लगइन आणि तुमच्या PHP ची आवृत्ति.
  5. जो डेटा प्रत्यक्ष पाठवला जाइल तो खाली दाखवला आहे. "Send Data" बटन वर क्लिक करून हा डेटा पाठवा.